
नासा ग्लोबलचा हातखंडा
निवडणुकांची रणनिती
निवडणुकीसाठीची प्रचार प्रसिद्धी
जाहिरात,
प्रिंट क्रिएटीव्ह्सची निर्मिती

नासा ग्लोबल कंपनी पुरवत असलेल्या सेवा सुविधा
माहितीपट, शॉर्ट फिल्म्स, जिंगल्स, गाणी, टिव्ही कमर्शिअल्स, पॅम्प्लेट, लिफलेट, पोस्टर्स, बॅनर्स, स्टॅटिक इमेजेस, प्रिंट क्रिएटिव्हस, Gif, पॉडकास्ट इत्यादी

जाहिराती
प्रिंट, व्हिडिओ, ऑडिओ स्वरूपातील जाहिराती तसेच ऍनिमेशन इत्यादी प्रकारच्या जाहिराती बनवून त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम नासा ग्लोबल करते.

निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार व प्रसिद्धीची कामे
लोकसभा व विधानसभा, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाना, जिल्हा बँका इत्यादी निवडणुकींसाठी प्रचार व प्रसिद्धीची कामे नासा ग्लोबल करते.

जिंगल्स आणि गाणी
नासा ग्लोबल कंपनी ही जिंगल्स आणि गाणी बनविण्याचे काम करते, उमेदवारांची मागणी समजून घेऊन त्याप्रमाणे जिंगल्स आणि गाणी नासा ग्लोबल कंपनी बनवते.
नासा ग्लोबल जाहिरात कंपनी परिचय
नासा ग्लोबल कंपनी जाहिरात क्षेत्रात २२ वर्षांपासून कार्यरत आहे. नासा ग्लोबल जाहिरात कंपनीत दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, म्युझिक कंपोझर्स अशा अनेक तज्ञ मंडळींचा सहभाग आहे. आमचे कौशल्य राजकीय मोहिमांमध्ये आहे. उमेदवारांनी जनतेसाठी केलेली कामे जाहिरातींमार्फत जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम नासा ग्लोबल जाहिरात कंपनी करते.

वैशिष्ट्ये
आमची टीम सर्व प्रमुख राजकीय पक्षांसाठी यशस्वीपणे प्रचार प्रसिद्धी मोहीम राबवते. उमेदवारांच्या मुलाखती, त्यांनी केलेली कामे, त्या कामांमुळे लोकांना झालेला फायदा या सर्व गोष्टी विविध चॅनेल्स वर प्रक्षेपित केल्या जातात. नासा ग्लोबल कंपनी टेलिव्हिजन, सोशल मीडिया, रेडिओ, OTT आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मद्वारे त्यांची सेवा प्रदान करते. उमेदवारांच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण जाहिराती तयार करण्यासाठी कंपनी आपल्या ऊर्जावान इन-हाउस क्रिएटिव्ह टीमसह नवीन कल्पनांसाठी वाटचाल करत आहे.

प्रतिष्ठीत व्यक्तींचे मत
