महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राला लाभलेले व्यासंगी नेतृत्व, मुत्सद्दी राजकारणी, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.